Calendar

ट्रेझर सोल्युशन्स नेर नौकरी संदर्भातील संकेतस्थळावर आपले स्वागत करीत आहे.

Friday, August 15, 2014

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत २८५ जागा.


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : १६ ऑगस्ट २०१४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर विभागात “ सामातादूत ” पदांच्या एकूण २८५ जागा.
  • नाशिक विभाग – ७५ जागा.
  • औरंगाबाद विभाग – १२० जागा.
  • नागपूर विभाग – ९० जागा.

शैक्षणिक पात्रता : किमान पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान .

जाहिरात (Notification) & Application Form पाहा.








Application For Android Smartphones




Scan QR CODE From Your Android Smartphones


No comments:

Post a Comment