पुणे समाज कल्याण
आयुक्तालय निकाल.
समाज कल्याण आयुक्तालय, पुणे मार्फत 13 जुलै
2014 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षा उत्तरतालिका आणि निकाल
उपलब्ध झाला असुन उमेदवारांना संबंधित लिंकवरुन डाऊनलोड करता येईल.
******************************************************
महाराष्ट्र लोकसेवा
आयोग लिपीक-टंकलेखन उत्तरतालिका.
महाराष्ट्र लोकसेवा
आयोगामार्फत 27 जुलै 2014 रोजी
घेण्यात आलेल्या लिपीक-टंकलेखन परिक्षा 2014 लेखी परिक्षा उत्तरतालिका उपलब्ध झाली ती संबंधित लिंकवरुन डाऊनलोड करता
येईल.
******************************************************
No comments:
Post a Comment