प्रिय
विद्यार्थी मित्रांनो,
संगणक युगात
विद्यार्थ्यांनी नौकरी/ स्पर्धा परिक्षेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा
आणि नोकरीच्या संधी हातुन जावु नये तसेच स्पर्धा परिक्षेसाठी सर्व व्यापक अभ्यास
जास्तीत जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवुन स्पर्धकाला त्याच्या
ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा तसेच बेरोजगारांच्या हाताला काम व उपलब्ध
कामाला बेरोजगारांचे हात यातील सुवर्णमध्य साधता यावा म्हणुन या वेबसाईट ची आम्ही
निमिर्ती केलेली आहे.
आम्ही आपल्या
सर्वांच्या सेवेत दिनांक 18/08/2014 पासुन आपल्या
सेवेत आहोत तसेच आपणा सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक योजना आपणा
करिता राबऊ यात जाँब अलर्ट, ट्रेझर स्मार्ट कार्ड, शासकिय व निमशासकिय नोकरी, कंपनी बेसड नोकरी,
टेक्नीकल सेमिनार इत्यादी कार्यक्रम राबवणार यांचे आश्वासन देऊ.
ही वेबसाईट निश्चितच उपयोगात आणुन सर्व स्पर्धा परिक्षा
देणा-या विद्यार्थी-विद्यार्थीनीनी जीवनात यशस्वी होण्यासाठी येणा-या संधीचे सोने
करुण घ्यावे एवढीच सदिच्छा !!!!!!!
आपले नम्र
Treasure Solution's Ner
No comments:
Post a Comment