Calendar

ट्रेझर सोल्युशन्स नेर नौकरी संदर्भातील संकेतस्थळावर आपले स्वागत करीत आहे.

Monday, September 1, 2014

Friday, August 15, 2014

ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या एकूण १३८ जागा.



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑगस्ट २०१४

Moil Limited मध्ये विविध पदांच्या जागा.


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : २६ ऑगस्ट २०१४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत २८५ जागा.


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : १६ ऑगस्ट २०१४

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) मध्ये प्रशिक्षणार्थी सागरी अभियंता पदांच्या भरती.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०१४

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम विभागात २७८ जागा.


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : १८ ऑगस्ट २०१४.

Wednesday, July 23, 2014

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) मध्ये पदवीधर सागरी अभियंता पदांच्या 40 जागा.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2014

इंडियन बँकेत विविध पदांच्या 251 जागा.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2014

Staff Selection Commission (SSC) मार्फत 1997 विविध पदांकरिता भरती.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2014

LIC मध्ये RCA पदांच्या 1000 जागा.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2014
शैक्षणिक पात्रता – SSC.

Tuesday, July 22, 2014

मिरा – भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती.


मिरा – भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती.
अर्ज पोहचण्याची शेवटची दिनांक – 31 जुलै 2014

Monday, July 21, 2014

भारतीय रिसर्व बँक मध्ये 506 जागा.


भारतीय रिसर्व बँक मध्ये सहाय्यक पदांच्या 506 जागा.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 ऑगस्ट 2014

LIC मध्ये विविध पदांच्या 500 जागा.


पदांचे नांव - विमा एजंट ( Insurance Agent) – 400 जागा. ( चंद्रपुर )
                 विमा एजंट कम सल्लागार ( Insurance Agent Cum Advisor ) – 100 जागा. ( गोंदिया )
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2014

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या 226 जागा.


अर्ज पोहचण्याची शेवटची दिनांक – 25 जुलै 2014

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सहाय्यक पदाच्या 233 जागा.


शैक्षणिक पात्रता – प्रथम वर्ग सह कला / वाणिज्य / व्यवस्थापन / विज्ञान / संगणक अनुप्रयोग मध्ये पदवीधर.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2014

प्रसार भारती मध्ये वृत्तवाचक कम अनुवादक पदाच्या 50 जागा.



अर्ज पोहचण्याची शेवटची दिनांक – 27 जुलै 2014.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत Ordnance Factory मध्ये विविध तांत्र‍िक पदांच्या एकुण 1572 जागा.



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2014

MSEDCL महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांच्या 284 जागा.



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2014

Tuesday, July 15, 2014

बृहमुंबई महानगरपालिकेत 887 जागा



शैक्षणिक पात्रता – GNM डिप्लोमा सह बारावी पास.
थेट मुलाखत तारीख – 21 जुलै 2014 ते 26 जुलै 2014

कोकण रेल्वेत विविध पदांच्या जागा



कोकण रेल्वेत Trackmen & Station House Keeper Helpers (SHKH) पदांच्या 80 जागा.
शैक्षणिक पात्रता – इयत्ता 10 वी पास/ मॅट्रीक परिक्षा/ आयटीआय किंवा समांतर
अर्ज पोहचण्याची शेवटची दिनांक – 20 ऑगस्ट 2014

Saturday, July 12, 2014

पुणे जिल्हा परिषदेत विविध पदांच्या जागा



अर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख                               -           25 जुलै 2014


Tuesday, June 10, 2014

यापुढे सर्टिफिकेटवर true copy तून सुटका


आता नोकरीसाठी किंवा अन्य कामांसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रावर (सर्टिफिकेट) सत्यप्रत (अटेस्टेड) म्हणून उल्लेख नसला तरी चालू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने याबाबत तशा सूचना केल्या आहेत. यापुढे सर्टिफिकेटवर true copy ची गरज भासणार नाही. मात्र, स्वत: केलेले अटेस्टेड आवश्यक राहणार आहे.

खुशखबर : ‘बँक ऑफ इंडिया’त 4500 जणांची भरती!

‘बीओआय’ अर्थातच बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2014-15 साठी 4500 जागांसाठी भरती जाहीर केलीय. यापैंकी 2000 पद अधिकारी वर्गातील तर उरलेल्या 2500 जागा क्लार्क आणि इतर कर्मचारी वर्गातील भरती होणार आहे. 


Tuesday, June 3, 2014

RBI मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये ग्रेड बी ऑफिसर पदासाठी 117 जागा भरणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची 23 जून 2014 अखेरची तारीख आहे. 

राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार

राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.

Sunday, June 1, 2014

भारतीय स्टेट बँक संवर्गातील सहाय्यक पदाच्या 5159 जागा SBI Clerk Assistant Requirement for 5159 Posts

भारतीय स्टेट बँक संवर्गातील सहाय्यक पदाच्या 5159 जागा


शैक्षणिक पात्रता -  मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा समकक्ष. पदवी परिक्षेचा अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची अंत‍िम तारीख 14 जुन 2014

Saturday, May 31, 2014

महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागार संचालनालयात विविध पदांच्या 516 जागा.

महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागार संचालनालयात विविध पदांच्या 516 जागा.

महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक 327 जागा, लेखा परिक्षण लेखापाल 65 जागा आणि कनिष्ठ लेखा परिक्षक 74 जागा असे एकुण 516 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत असुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन 2014 आहे.