Calendar

ट्रेझर सोल्युशन्स नेर नौकरी संदर्भातील संकेतस्थळावर आपले स्वागत करीत आहे.

Wednesday, July 16, 2014

वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात विविध पदांच्या 512 जागा.



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –  28 जुलै 2014

  •  लिपीक टंकलेखक – 203 जागा.
  • लघुटंकलेखक – 10 जागा.
  • निम्मश्रेणी लघुलेखक – 30 जागा.
  • उच्चश्रेणी लघुलेखक – 3 जागा.
  • क्ष-किरण तंत्रज्ञ – 10 जागा.
  • सी. टी. स्कॅन तंत्रज्ञ – 2 जागा.
  • सामाजिक कार्यकर्ता – 22 जागा.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 14 जागा.
  • व्यवसाय कारभारी दिवाण – 4 जागा.
  • प्रयोगशाळा सहाय्यक – 81 जागा.
  • क्ष-किरण सहाय्यक – 22 जागा.
  • अंधारखोली सहाय्यक – 8 जागा.
  • टेलिफोन ऑपरेटर - 6 जागा.
  • समाजसेवा अधिक्षक – 2 जागा.
  • भौतिकोपचार तज्ञ – 7 जागा.
  • Orthotic तंत्रज्ञ – 2 जागा.
  • Prosthetist तंत्रज्ञ – 3 जागा.
  • श्रवणमापक तंत्रज्ञ – 1 जागा.
  • शारिरिक शिक्षण निर्देशक – 2 जागा.
  • दंत तंत्रज्ञ – 4 जागा.
  • आहार तज्ञ – 3 जागा.
  • डायलेसिस तंत्रज्ञ – 1 जागा.
  • सहाय्यक ग्रंथपाल – 4 जागा.
  • औषध निर्माता – 17 जागा.
  • स्वच्छता निरीक्षक – 6 जागा.
  • वाहन चालक – 15 जागा.
  • शिंपी – 3 जागा.
  • दंत आरोग्यक – 4 जागा.
  • कलाकार – 3 जागा.
  • ग्रंथालय सहाय्यक – 2 जागा.
  • E. C. G. तंत्रज्ञ – 8 जागा.
  • गृह नि वस्त्रपाल – 4 जागा.
  • विजतंत्री – 1 जागा.
  • रेडियोथेरपी तंत्रज्ञ – 5 जागा.

शैक्षणिक पात्रता – कृपया जाहिरात (Notification) पाहा.

जाहिरात (Notification) – पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

Application For Android Smartphones




Scan QR CODE From Your Android Smartphones

No comments:

Post a Comment