भारतीय रिसर्व बँक मध्ये सहाय्यक पदांच्या 506 जागा.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 ऑगस्ट
2014
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी, माजी
सैनिक : 10 वी पास ( मॅट्रीक्युलेशन ) किंवा सशस्त्र सेना समकक्ष परिक्षा संरक्षण
सेवेच्या प्रस्तुत कमीत कमी 15 वर्षे.
जाहिरात (Notification) – पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
Application For Android Smartphones
Scan QR CODE From Your Android Smartphones
No comments:
Post a Comment